Home > News Update > सुरेश जैन यांचा सुरेश यांना आशीर्वाद?

सुरेश जैन यांचा सुरेश यांना आशीर्वाद?

सुरेश जैन यांचा सुरेश यांना आशीर्वाद?
X

जळगाव शहरात अनेक वर्ष माजी मंत्री सुरेश जैन यांनी एकछत्री नेतृत्व केल आहॆ.मात्र गेल्या दोन टर्म पासून भाजपचे सुरेश भोळे निवडून येत आहॆ. जैन शिवसेनेचे नेते असतानाही लोकसभेत भाजपाला जाहीर पाठिंबा दीला होता. आताही आपल्याला जैन आशीर्वाद असल्याचा दावा सुरेश भोळे यांनी केला आहॆ. उबाठा गटाच्या जयश्री महाजन यांच्याशी सामना होतं असला तरी भाजप मध्येही बंडखोरी कशी मोडणार याबाबत सुरेश भोळे यांच्याशी संवाद साधला आहॆ मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी

Updated : 30 Oct 2024 4:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top