Home > News Update > धाराशिवमध्ये खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग

धाराशिवमध्ये खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग

धाराशिवमध्ये खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग
X

खजूर म्हटलं की आपल्याला आखाती देशांची आठवण होते. पण महाराष्ट्रातील धाराशिव सारख्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. जाणून घ्या खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग मॅक्स महाराष्ट्रच्या या विशेष रिपोर्टमध्ये…

Updated : 1 Aug 2024 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top