Home > News Update > विद्यार्थीच शिकवतात विद्यार्थ्यांना, सातारा जिल्ह्यातील शाळेचा अभिनव उपक्रम

विद्यार्थीच शिकवतात विद्यार्थ्यांना, सातारा जिल्ह्यातील शाळेचा अभिनव उपक्रम

विद्यार्थीच शिकवतात विद्यार्थ्यांना, सातारा जिल्ह्यातील शाळेचा अभिनव उपक्रम
X

शिक्षकांच्या इतर प्रशासकीय कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. यावर सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेने उपाय शोधलाय. काय आहे हा प्रयोग पहा या विशेष रिपोर्टमधून....

Updated : 6 Sep 2024 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top