Home > News Update > ती’ ने गाडीचा पाना फिरवला आणि कामातील लैंगिक विषमता सैल झाली

ती’ ने गाडीचा पाना फिरवला आणि कामातील लैंगिक विषमता सैल झाली

ती’ ने गाडीचा पाना फिरवला आणि कामातील लैंगिक विषमता सैल झाली
X

पुरुषप्रधान परंपरेने स्त्रियांना कामाची परंपरागत चौकट आखून दिलेली आहे. सोलापूरच्या सावित्रीच्या लेकीने ही चौकट ओलांडत गॅरेज व्यवसायात यशाचा झेंडा फडकावला आहे. आयुष्यात काहीतरी करू पाहणाऱ्या स्त्रियांनी पहायलाच हवा असा अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट.....

Updated : 26 Sep 2024 10:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top