Home > News Update > बदलापूर घटनेनंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये

बदलापूर घटनेनंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये

बदलापूर घटनेनंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये
X

बदलापूर इथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये आलाय. आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात हलगर्जीपणा दाखवल्याचं सांगत या प्रकरणात महिला पत्रकाराला धमकावणं अत्यंत चुकीचं असल्याचं सुशीबेन शाह यांचं म्हणणं आहे.

Updated : 22 Aug 2024 4:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top