Home > News Update > तर मी दोन वेळा जेवले असते.... आशाताईंनी सांगितली १९४७ सालची कहाणी

तर मी दोन वेळा जेवले असते.... आशाताईंनी सांगितली १९४७ सालची कहाणी

तर मी दोन वेळा जेवले असते.... आशाताईंनी सांगितली १९४७ सालची कहाणी
X

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यानिमित्त मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांनी भावूक होत त्यांच्या संघर्षाच्या काळातला १९४७ सालातला किस्सा सांगितला.

Updated : 7 Oct 2024 4:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top