Home > News Update > रोह्यात अवतरली शिवसृष्टी, छ.शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा संपन्न

रोह्यात अवतरली शिवसृष्टी, छ.शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा संपन्न

रोह्यात अवतरली शिवसृष्टी, छ.शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा संपन्न
X

समस्त जगात स्वराज्यभूमी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी परीसरातील छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा न भूतो न भविष्यतो असा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला. छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा 25 फुटी उंचीचा पुतळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त रोह्यात दाखल झाले होते.

Updated : 4 Oct 2024 11:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top