Home > News Update > केंद्राकडून मिळालेले ६० टक्के व्हेंटिलेटर दर्जाहीन, शिवसेनेचा संसदेत गंभीर आरोप
केंद्राकडून मिळालेले ६० टक्के व्हेंटिलेटर दर्जाहीन, शिवसेनेचा संसदेत गंभीर आरोप
टीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Dec 2021 3:34 PM IST
X
X
कोरोना काळात केंद्र सरकारने राज्यांना मदत केली, पण राज्याला मिळालेल्या ६० टक्के व्हेटिलेटरचा दर्जा खूप वाईट होता, असा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. लोकसभेत कोरोना स्थितीवरील चर्चे दरम्यान राऊत यांनी मोदी सरकारच्या कारभाराचा वाभाडे काढले. तसेच कोरोना संकटाचा सामना करण्याचे श्रेय जसे मोदींना दिले जाते तसेच ते सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचेसुद्धा आहे, असेही राऊत यांनी म्हटले
Updated : 2 Dec 2021 3:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire