Home > News Update > आरएसएसला फडणवीस दिल्लीत हवे, भाजपात चक्र फिरणार ?

आरएसएसला फडणवीस दिल्लीत हवे, भाजपात चक्र फिरणार ?

आरएसएसला फडणवीस दिल्लीत हवे, भाजपात चक्र फिरणार ?
X

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र फडणवीस व्हावे ही आरएसएसची इच्छा असून त्यासाठी भाजप नेत्यांकडे तसा आग्रह सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितल.मित्र विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप तसा निर्णय घेईल का ? विश्लेषण केले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Updated : 24 Sept 2024 4:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top