Home > Election 2020 > 'मी जरी निवणूक लढवत असली तरी सर्वांसाठी नाथाभाऊच आमदार राहतील'- रोहिणी खडसे

'मी जरी निवणूक लढवत असली तरी सर्वांसाठी नाथाभाऊच आमदार राहतील'- रोहिणी खडसे

मी जरी निवणूक लढवत असली तरी सर्वांसाठी नाथाभाऊच आमदार राहतील- रोहिणी खडसे
X

मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या जागी त्यांची मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मुक्ताईनगर मतदारसंघातील एकनाथ खडसे यांच्याविषयी जनतेच्या मनातील प्रेम आणि त्यांनी केलेल्या विकासकामांविषयी रोहिणी खडसे यांनी आपलं मत व्यक्त केलं.

https://youtu.be/YKeTIi1rwPo

सोबतच 'मी जरी निवणूक लढवत असली तरी माझ्यासाठी आणि सर्वांसाठी नाथाभाऊच आमदार राहतील' अशी भावना व्यक्त करताना संपूर्ण मुक्ताईनगर मतदार संघातील मतदार माझ्या पाठीशी मुली आणि बहिणीप्रमाणे उभे राहतील असा विश्वास दर्शवला.

Updated : 4 Oct 2019 4:56 PM IST
Next Story
Share it
Top