Home > Election 2020 > ‘हक्कांसाठी एकत्र येणं भविष्यासाठी आवश्यक’ – प्रकाश आंबेडकर

‘हक्कांसाठी एकत्र येणं भविष्यासाठी आवश्यक’ – प्रकाश आंबेडकर

‘हक्कांसाठी एकत्र येणं भविष्यासाठी आवश्यक’ – प्रकाश आंबेडकर
X

लातूर येथे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचा संकल्प मेळावा पार पडली. या मेळाव्यात धनगर आरक्षण हक्क व सत्ता संकल्प हा प्रमुख मुद्दा होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी जनतेशी संवाद साधताना ‘आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वात आधी सत्ताधारी होणं गरजेचं आहे.’ असा मुद्दा मांडला.

काय म्हणाले जाणुन घ्या, पाहा हा व्हिडीओ..

https://youtu.be/JO9oPVqhQWk

Updated : 25 Sept 2019 8:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top