आमच्या ताटातील आरक्षण कोणालाही देऊ नये, भटक्या विमुक्तांची मागणी
अशोक कांबळे | 31 Aug 2024 4:40 PM IST
X
X
राज्यात भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भटके विमुक्त समाज संघटनांच्या वतीने राज्यात संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा राज्यात साडेतीन हजार किलोमीटर प्रवास करणार आहे. राज्यातील भटके विमुक्त जातींची स्थिती कशी आहे ? त्यांच्या मागण्या काय आहेत ? याविषयी भटके विमुक्त समाजातील नेत्यांशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..
Updated : 31 Aug 2024 4:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire