Home > News Update > अवाजवी फी रद्द करा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी घेतली खासदार संजय राऊत यांची भेट...
अवाजवी फी रद्द करा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी घेतली खासदार संजय राऊत यांची भेट...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 11 Jun 2021 2:44 PM IST
X
X
कोरोनाची महाभयंकर परिस्थिती असताना देखील कॉलेज महाविद्यालयांकडून आवाजावी फी वसूल करण्यात येत आहे. आधीच सर्वत्र टाळेबंदी मुळे प्रत्येक घटकाची आर्थिक परिस्थिती विस्कटलेली दिसून येत आहे. त्यातच आवाजवी फी आकारून सर्वसामान्य विद्यार्थी आर्थिक संकटात सापडला आहे. इंजिनिअरिंगच्या महाविद्यालय प्रशासनाकडून देखील अतिरिक्त फी आकारण्यात येत असून ती रद्द करण्यात यावी. व ट्युशन फी मध्ये 20% टक्के सवलत मिळावी. या मागणीचे निवेदन आज इंजिनिअरिंग कृती समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन विनंती केली आली.
Updated : 11 Jun 2021 2:44 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire