Home > News Update > राज्यात रुग्णांचे कोरोनामुक्तीचे प्रमाण ७१.१४ टक्के

राज्यात रुग्णांचे कोरोनामुक्तीचे प्रमाण ७१.१४ टक्के

राज्यात रुग्णांचे कोरोनामुक्तीचे प्रमाण ७१.१४ टक्के
X

राज्यात मंगळवारी ९ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली आहे. पण चिंताजनक बाब म्हणजे दिवसभरात ४२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या २० हजार ६८७ एवढी झाली आहे.

मंगळवारी कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले

मुंबई मनपा-९३१, मृत्यू (४९)

ठाणे- १३१, मृत्यू (४)

ठाणे मनपा-१६४, मृत्यू (१८)

नवी मुंबई मनपा- ३५२, मृत्यू (८)

कल्याण डोंबिवली मनपा-२१२, मृत्यू (१०)

उल्हासनगर मनपा-८, मृत्यू (५)

भिवंडी निजामपूर मनपा-९, मृत्यू (२)

मीरा भाईंदर मनपा-१५१, मृत्यू (२)

पालघर-१०९

वसई-विरार मनपा-१५५, मृत्यू (३)

हे ही वाचा...

जैविक आपत्तीला कसं तोंड द्यावं?

बीटी कॉटन कशासाठी? शरद पवारांना शेतकरी नेत्यांचा थेट सवाल…

…आणि “बैल” बोधचिन्हावर अजरामर झाला!

लॉकडाऊनविरोधातील सत्याग्रहाची सुरूवात पंढरपुरातून : प्रकाश आंबेडकर

रायगड-२५५ (२५),

पनवेल मनपा-१६७ (३६),

नाशिक-१५६ (११),

नाशिक मनपा-५११ (५),

मालेगाव मनपा-३२ (१),

अहमदनगर-२२० (७),

अहमदनगर मनपा-३१५ (१०),

धुळे-६० (२),

धुळे मनपा-३६ (२),

जळगाव-३९९ (१०),

जळगाव मनपा-६८ (१),

नंदूरबार-३७ (३),

पुणे- ४१८ (१६),

पुणे मनपा-१२६७ (५४),

पिंपरी चिंचवड मनपा-७४७ (१९),

सोलापूर-३२८ (११),

सोलापूर मनपा-१०८ (२),

सातारा-३५३ (११),

कोल्हापूर-३३४ (११),

कोल्हापूर मनपा-१३७ (५),

सांगली-१५४ (५),

सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (६),

सिंधुदूर्ग-४१ (१),

रत्नागिरी-१४० (३),

औरंगाबाद-११५,

औरंगाबाद मनपा-१३१,

जालना-६३,

हिंगोली-१९ (२),

परभणी-४४ (१),

परभणी मनपा-५४,

लातूर-८१ (३),

लातूर मनपा-१०१ (१),

उस्मानाबाद-१०२ (४),

बीड-११६ (६),

नांदेड-१०६ (२),

नांदेड मनपा-१५१,

अकोला-२ (२),

अकोला मनपा-८ (१),

अमरावती-५१ (१),

अमरावती मनपा-८२ (३),

यवतमाळ-७३,

बुलढाणा-१०१ (१),

वाशिम-२४,

नागपूर-१५६ (७),

नागपूर मनपा-६५६ (२७),

वर्धा-१४,

भंडारा-५५,

गोंदिया-२४,

चंद्रपूर-९ (१),

चंद्रपूर मनपा-७ (१)

गडचिरोली-११

Updated : 19 Aug 2020 6:56 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top