Home > News Update > अभिमानास्पद ! प्रवेशासाठी रांगच रांग, या मराठी शाळेला लावावा लागला हाऊसफुलचा बोर्ड

अभिमानास्पद ! प्रवेशासाठी रांगच रांग, या मराठी शाळेला लावावा लागला हाऊसफुलचा बोर्ड

अभिमानास्पद ! प्रवेशासाठी रांगच रांग, या मराठी शाळेला लावावा लागला हाऊसफुलचा बोर्ड
X

राज्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. या स्थितीत सोलापूरच्या या मराठी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालकांना रांग लावावी लागली आहे. इतकेच नव्हे तर शाळेच्या दुसऱ्याच दिवशी शाळेबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लावावा लागला. पहा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट....

Updated : 21 Jun 2024 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top