केवळ स्थलांतर नको योग्य पुनर्वसन करा, रायगडच्या दरडप्रभावित गावांची मागणी
धम्मशिल सावंत | 2 Aug 2024 8:02 PM IST
X
X
रायगड जिल्हा नैसर्गिक आपत्तीप्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात आजपर्यंत दरड कोसळणे महापूर अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती आलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांचा वेध घेणारा धम्मशील सावंत यांचा हा विशेष रिपोर्ट नक्की पहा.
Updated : 2 Aug 2024 8:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire