Home > News Update > धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला,मुंडेंनी दिला नकार

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला,मुंडेंनी दिला नकार

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला,मुंडेंनी दिला नकार
X

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीकडून आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून दबाव वाढला असतांना मुंडे यांनी मात्र गुरुवारी स्पष्ट नकार दिला आहे.वाल्मिक कराड यांच्यासोबत मुंडे यांचे अत्यंत जवळचे नाते आता राष्ट्रवादी आणि महायुती सरकारसाठीच डोकेदुखी ठरले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरण तापत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागले आहे.यावर विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Minister Dhananjay Munde has firmly refused to resign, even as pressure mounts from the Maha Vikas Aghadi and NCP MLA Prakash Solanke. Munde’s close relationship with Valmik Karad has now become a significant challenge for both the Nationalist Congress Party (NCP) and the Maha Yuti government. As the Santosh Deshmukh murder case continues to escalate, all eyes are on Deputy Chief Minister Ajit Pawar’s stance. Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, has provided an in-depth analysis on this matter.

Updated : 3 Jan 2025 5:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top