Home > News Update > संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
X

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागितल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


Updated : 16 Feb 2021 9:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top