राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पोलीस स्मृती दिन साजरा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 22 Oct 2024 4:39 PM IST
X
X
देशात दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. या वर्षी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2024 रोजी भारत 65 वा पोलीस स्मृती दिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 2018 च्या शहीद दिनी शहिदांच्या सन्मानार्थ चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथे हे राष्ट्रीय पोलीस स्मारक समर्पित केले होते. स्मारक पोलीस दल हे राष्ट्रीय अस्मिता, अभिमान आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. याच्या निर्माणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं योगदान खूप मोठं आहे.
Updated : 22 Oct 2024 4:39 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire