LIVE : वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह
X
LIVE : वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह
वर्ध्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला मराठीतून केली सुरुवात
सभेला झालेली गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी
काँग्रेसकडून स्वच्छतादूतांचा अपमान सुरूच, मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसचे नेते जातीयवादी, त्यांना निवडणुकीत धडा शिकवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा
शरद पवार यांनी निवडणूक लढण्याआधीच मैदान सोडलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निशाणा
देशातील वारे कुठे वाहताहेत, हे शरद पवार यांनी ओळखलंय.
पुतण्याकडून शरद पवार यांची हिट विकेट
देशातील वारे कुठे वाहताहेत, हे शरद पवार यांनी ओळखलंय: पंतप्रधान नरेंद्र मोदी
शरद पवार यांच्या घरातच कलह सुरू आहेत. पक्षावरील पकड निसटू लागली आहे:
विदर्भातील दुष्काळ आघाडी सरकारमुळे, वर्ध्यातील सभेत नरेंद्र मोदींचा आरोप
काँग्रेस नेत्यांनी नेहमीच हिंदूंचा अपमान केला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी