Home > News Update > संतापजनक! देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचे हाल

संतापजनक! देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचे हाल

संतापजनक! देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचे हाल
X

सैनिकांचे गाव म्हणून रायगड जिल्हयातील पिंपळोली नागावची ओळख आहे. आपला जीव धोक्यात घालून देशाच्या सीमेवर शत्रूसोबत लढणाऱ्या सैनिकांचे कुटुंबीयच सुरक्षित नसल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. सैनिकांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…

Updated : 15 Aug 2024 4:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top