Home > News Update > पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून भाजी विक्रेत्या महिलेला अमानवीय वागणूक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून भाजी विक्रेत्या महिलेला अमानवीय वागणूक
विजय रणदिवे | 20 Jun 2024 8:05 PM IST
X
X
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाने दापोडी येथे कारवाई दरम्यान एका भाजी विक्रेत्या महिलेला अमानवीय वागणूक दिल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत आहे. या कारवाईदरम्यान त्या महिलेसोबत नक्की काय घडलं हे जाणून घेतलंय मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी विजय रणदिवे यांनी…
Updated : 20 Jun 2024 8:05 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire