पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 April 2021 11:33 AM IST
X
X
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून क्वारंटाईन आहेत. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटर ट्वीट करत माहिती दिली आहे.
"माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसंच करोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे संसर्ग झाला असावा. माझ्यासोबत जे होते त्यांनीदेखील चाचणी करुन घ्या..काळजी घ्या".
दरम्यान पंकजा मुंडे घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार असल्याचं समजतंय.
Updated : 29 April 2021 11:33 AM IST
Tags: Pankaja Munde corona covid19
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire