हळद संशोधन केंद्राला कन्हेरगावच्या शेतकऱ्यांचा विरोध
धनंजय सोळंके | 30 July 2024 7:37 PM IST
X
X
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आलंय. पण या प्रकल्पाच्या नियोजित जागेवर स्थानिक शेतकऱ्यांनी दावा केल्याने काम सुरू होण्यापूर्वीच हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पहा धनंजय सोळंके यांचा विशेष रिपोर्ट…
Updated : 30 July 2024 7:37 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire