Home > News Update > Onion Export Ban कायम, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची राजकीय ताकद कमी झालीय का

Onion Export Ban कायम, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची राजकीय ताकद कमी झालीय का

Onion Export Ban कायम, मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची राजकीय ताकद कमी झालीय का
X

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची राजकीय ताकद कमी झाली आहे का असा सवाल उपस्थित करत याविषयी सखोल विश्लेषण केले आहे कृषी अर्थकारणाचे अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी...

Updated : 26 March 2024 4:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top