Home > News Update > निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर एन्काऊंटर गाजले,सत्ताधारी-विरोधक भिडले

निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर एन्काऊंटर गाजले,सत्ताधारी-विरोधक भिडले

निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर एन्काऊंटर गाजले,सत्ताधारी-विरोधक भिडले
X

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर एन्काऊंटर चांगलेच गाजतेय. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आपसात भिडले आहे. सत्ताधारी आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरचे समर्थन करतायत तर विरोधक या एन्काऊंटरवर संशय व्यक्त करतायेत.आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या एन्काऊंटरची एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा केली आहे. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केलेले विश्लेषण.

As the assembly elections approach, the Badlapur encounter is making quite a stir. This issue has led to a clash between the ruling party and the opposition. The ruling party supports the encounter of accused Akshay Shinde, while the opposition is expressing doubts about it. Now, Deputy Chief Minister Devendra Fadnavis has announced that a Special Investigation Team (SIT) will investigate this encounter. Editor Manoj Bhoyer of Max Maharashtra has provided an analysis on this matter.

Updated : 25 Sep 2024 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top