Home > News Update > आता लोकही म्हणत आहेत"लावरे तो व्हिडीओ

आता लोकही म्हणत आहेत"लावरे तो व्हिडीओ

आता लोकही म्हणत आहेतलावरे तो व्हिडीओ
X

जाहिर सभेत "लावरे तो व्हिडीओ"म्हणुन विरोधी पक्षातील नेते आपल्या विरोधकांची पोलखोल करत असल्याच्या बातम्या आपण वृत्त वाहिन्यांवर पहिल्या आहेत. पण आता सामान्य जनताच "लावरे तो व्हिडीओ"म्हणुन राजकिय नेत्यांची पोलखोल करत आहेत. दरम्यान या राजकिय नेत्यांनी 2019 च्या निवडणूकीत जनतेला जी आश्वासनं दिली होती, तर काही जनांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही कऱण्यात आले होते. पण या सगळया नेते मंडळींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी एकत्र येत जनतेची दिशाभूल केली आणि जनतेला धोका दिल्याचा आरोप जनतेतून होतोय. त्यामुळं यांच्या वचनपूर्तीची आठवण करून देत व यांच्या वरील आरोपांचा पुरावा देत आता जनताच राजकिय नेत्यांचं पितळ उघडं पाडत आहे...

Updated : 27 March 2024 8:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top