Home > News Update > कोरोनावरील लसीचा पहिला डोस मिळणार पण दुसऱ्या डोसचे काय?

कोरोनावरील लसीचा पहिला डोस मिळणार पण दुसऱ्या डोसचे काय?

कोरोनावरील लसीचा पहिला डोस मिळणार पण दुसऱ्या डोसचे काय?
X

कोरोनावरील लस आता राज्यभरात विविध ठिकाणी पोहोचली आहे. १६ तारखेपासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे. पहिला डोस दिला जात असला तरी दुसऱ्या डोसचे काय, याबाबत आरोग्य यंत्रणेला अजून तरी माहिती देण्यात आलेली नाही. कोवीशिल्‍ड लस रायगड जिल्‍हयातही दाखल झाली आहे. कशी असेल ही लसीकरणाची प्रक्रिया याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...


Updated : 14 Jan 2021 6:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top