Home > News Update > आंबेडकरांनी घातली बौद्ध समाजाला हाक

आंबेडकरांनी घातली बौद्ध समाजाला हाक

आंबेडकरांनी घातली बौद्ध समाजाला हाक
X

प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात १ कोटी ६० लाख मतदार असलेल्या बौद्ध समाजाला हाक दिली आहे.दलित ,मुस्लिम आणि धनगर समाजाला जवळ करत व्यापक राजकारण करणाऱ्या आंबेडकर यांना २०१९ च्या लोकसभेत मोठे यशं मिळाले.मात्र नंतर नेमके काय झाले आणि आता ती हा नवा प्रयोग कसा करणार आहेत,यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण

Prakash Ambedkar has called upon the Buddhist community, which consists of 1.6 crore voters in the state, ahead of the Assembly elections. Ambedkar, who has been engaging in broader politics by bringing together Dalit, Muslim, and Dhangar communities, achieved significant success in the 2019 Lok Sabha elections. However, what exactly happened afterward, and how is he going to execute this new experiment now? Watch the analysis by Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar.

Updated : 4 Oct 2024 5:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top