विदर्भातील शेतीचे प्रश्न सोडवणार : कृषीमंत्री सत्तार
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 Aug 2022 8:45 PM IST
X
X
महाराष्ट्रचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज नागपूर व वर्धा दौऱ्यावर आहे.नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालय मध्ये नागपुरातील पूरपरिस्थिती याची आढावा बैठक झाली. या बैठकीत रामटेक चे अपक्ष शिंदेगट आमदार आशिष जैस्वाल यांनी काही शेतीचे व्हिडिओ या बैठकीत दाखविले या मध्ये नागपूरच्या WCL मुळे अनेक वर्षा पासून ह्या शेती पाण्याखाली आहे ज्या मुळे शेतकऱ्यांना खूप मोठा नुकसान होत आहे.या विषयी लवकरात लवकर तोडगा काढू असा आश्वासन कृषिमंत्री यांनी दिले.
Updated : 19 Aug 2022 8:45 PM IST
Tags: abdul sattar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire