पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर नेटकऱ्यांचा मीम्सचा पाऊस...
X
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधीत केलं. त्यांनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंटचा पाऊस पडला आहे.
मंजूल या ट्वीटर युजरने ट्वीट केलं आहे की, मोदींना वाटतं त्यांचं भाषण हेच ऑक्सिजन आहे.
मोदी जी को लगता है उनका भाषण ही देश के लिए ऑक्सीजन है।😢
— MANJUL (@MANJULtoons) April 20, 2021
खुशी आंबेडकर या ट्वीटर अकांउटवरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये मोदींची Body Language एका हरलेल्या पंतप्रधानांची असल्याचं ट्वीट खुशी यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी की पूरी body language एक हारे हुए प्रधानमंत्री की थी। एक भी नई बात नहीं , नया आइडिया नहीं , आगे के लिए कोई दिशा नहीं। कोरोना के ख़िलाफ़ लड़ाई में प्रधानमंत्री की आज की लाचारी और लापरवाही भविष्य के भयावह होने के संकेत हैं।
— ख़ुशी अम्बेडकर •̀.̫•́✧ (@KHUSHIAMB) April 20, 2021
देसी निब्बा या ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. त्यामध्ये हा ट्विटर युज म्हणतो...
ज्यांना मोदींचं भाषण ज्यांना कळालं त्यांना 15 लाख रुपये मिळतील.
नरेंद्र मोदी की पूरी body language एक हारे हुए प्रधानमंत्री की थी। एक भी नई बात नहीं , नया आइडिया नहीं , आगे के लिए कोई दिशा नहीं। कोरोना के ख़िलाफ़ लड़ाई में प्रधानमंत्री की आज की लाचारी और लापरवाही भविष्य के भयावह होने के संकेत हैं।
— ख़ुशी अम्बेडकर •̀.̫•́✧ (@KHUSHIAMB) April 20, 2021
आम आदमी पक्षाचे सुमंत यांनी मोदी यांचा फोटो ट्वीट केला असून मोदी महामारीचा कसा आनंद घेत आहेत. असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे.
How नरेंद्र मोदी Ji is enjoying this pandemic😔 pic.twitter.com/sxzIJ6lsle
— Sumanta Barick (@SUMANTAinAAP) April 20, 2021
वैभव कौशिक या ट्वीटर युजर ने एक ट्वीट करत इमानदार व्यक्तीला हरवण्याचा किती प्रयत्न केला तरी हरवू शकणार नाही असं म्हटलं आहे.
How नरेंद्र मोदी Ji is enjoying this pandemic😔 pic.twitter.com/sxzIJ6lsle
— Sumanta Barick (@SUMANTAinAAP) April 20, 2021
खुशी या ट्विटर युजर ने मोदींच्या भाषणानंतर लोकांच्या प्रतिक्रिया असं कॅप्शन देऊन एक फोटो ट्वीट केला आहे.
Public after listening #PMModi ji's speech#ModiCovidAddress pic.twitter.com/exiDXwvP0g
— Khushi🌻 (@khushhay) April 20, 2021
अब्दुल वाहिद या ट्वीटर युजर ने एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोला मोदींनी टाळी थाळी असा कोणताही कार्यक्रम जाहीर न केल्यानं भक्तांची मोदीच्य़ा भाषणानंतर झालेली परिस्थिती असं कॅप्शन दिलं आहे.
Condition of Bhakt-
— Abdul Wahid (@kaunabdul) April 20, 2021
when modi ji didn't announce any thaali bajao activity in his speech tonight #PMModi#ModiGovtSeNaHoPayega pic.twitter.com/BW5ylnj29K