अमरावतीमध्ये राष्ट्रवादी VS कांग्रेस,मुस्लिमांची मते निर्णायक
मनोज भोयर | 4 Nov 2024 3:52 PM IST
X
X
अमरावतीमध्ये राष्ट्रवादी VS कांग्रेस, अशी लढाई राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके आणि काँग्रेसच्या डॉ. सुनील देशमुख यांच्यात आहे. इथे मुस्लिमांची मते निर्णायक ठरणार असून ते कुणाचं खेळ बिघडणार यावर बरेच काही अवलंबून आहे.मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी अमरावतीकरांची मते जाणून घेत ग्राउंड रिपोर्टिंग केले आहे.
“In Amravati, the electoral battle is heating up between NCP’s Sulbha Khodke and Congress’s Dr. Sunil Deshmukh. Here, the Muslim vote is expected to be decisive, potentially influencing who gains the upper hand. Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, conducted ground reporting to gauge the views of the people of Amravati.”
Updated : 4 Nov 2024 3:52 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire