मविआने पाठिंबा दिला नाही तरीही निवडणूक लढवण्यावर नरसय्या आडम ठाम
अशोक कांबळे | 21 Oct 2024 4:36 PM IST
X
X
माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. आता नरसय्या आडम यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मविआचा त्यांना पाठिंबा असणार का? सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका काय असणार? मविआने स्वतंत्र उमेदवार दिल्यास त्यांची काय भूमिका असणार यासह महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांच्याशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..
Updated : 21 Oct 2024 4:36 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire