Home > News Update > नांदेड पोलीसांची हुक्का पार्लरवर धडक

नांदेड पोलीसांची हुक्का पार्लरवर धडक

नांदेड पोलीसांची हुक्का पार्लरवर धडक
X

नांदेड शहरात पोलिसांनी हुक्का पार्लरवर धडक कार्यवाही करत हुक्का पार्लर मधील साहित्य जप्त केले आहे. नांदेड शहरातील देगलूर नाका,बरकी चौक,इतवारा भागात छापे टाकून ही कार्यवाही करण्यात आलीय., पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या पथकाने कार्यवाही करत हुक्क्याच्या साहित्यासह काहींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इतवारा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Updated : 5 Aug 2023 1:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top