Home > News Update > नमक हराम - 2 हा चित्रपट मी काढणार आहे, पडद्यामागच्या सगळ्या पटकथा मी देणार आहे - संजय राऊत
नमक हराम - 2 हा चित्रपट मी काढणार आहे, पडद्यामागच्या सगळ्या पटकथा मी देणार आहे - संजय राऊत
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 Aug 2024 6:56 PM IST
X
X
संजय राऊत पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत ज्यांच्या नादाला शिंदे लागले आहेत ते सगळे ढोंगी, खोटारडे आहेत. याचबरोबर लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर शेवटी काय होणार ? अशी मार्मिक टीकाही त्यांनी यावेळी शिंदेंवर केली
Updated : 19 Aug 2024 6:56 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire