Home > Max Political > सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं खोबरं करणार - प्रकाश आंबेडकर

सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं खोबरं करणार - प्रकाश आंबेडकर

सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं खोबरं करणार - प्रकाश आंबेडकर
X

राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात अहवाल मांडला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पण हे आरक्षण रद्द होण्यास भाजपदेखील दोषी आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे. इम्पेरीकल डेटा सहज मिळाला असताना तो दिला नाही, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.


Updated : 3 March 2022 8:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top