Home > News Update > पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSC चे विद्यार्थी संतप्त

पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSC चे विद्यार्थी संतप्त

पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSC चे विद्यार्थी संतप्त
X

Pooja Khedakar प्रकरणामध्ये दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. प्रशासकीय यंत्रणेमध्येच अशा प्रकारचा गैरकारभार करुन निवड केली जात असेल तर प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावे ? असा प्रश्न उपस्थित करत MPSC च्या विद्यार्थ्यांनी आपला आक्रोश मॅक्स महाराष्ट्रवर मांडला आहे. या विद्यार्थ्यांशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी…

Updated : 19 July 2024 11:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top