गोपीचंद पडळकर यांची #माझीवारीमाझी_जबाबदारी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 Jun 2021 12:29 PM IST
X
X
पंढरपूरची वारी व्हावी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते. हे 'सोनिया 'सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचं घेतात काम मात्र औरंगजेबाचं करतात अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलीय. ३ जुलै रोजी आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या #माझीवारीमाझी_जबाबदारीमध्ये स्वत: वारकरी म्हणून सहभागी होणार असल्याची घोषणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
Updated : 19 Jun 2021 12:29 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire