माझी मैना गावावर राहिली..." ऐका मराठी मुलखाची छक्कड
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 Aug 2024 5:11 PM IST
X
X
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना मराठी अस्मितेचा अपमान करुन माफीही मागितली.. मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख मनाला झालं आणि त्यातूनच 'माझी मैना' या छक्कडचा जन्म लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दिला होता. वरवर प्रेमगीत असलं तरी ही राजकीय छक्कड आहे.संयुक्त महाराष्ट्रविरोधी नेते आहेत त्यांना देखील मराठी समाज अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देणारी अण्णाभाऊंची प्रासंगिक ताजी आणि टवटवीत छक्कड MaxMaharashtraसाठी सादर केली आहे... शाहीर चरण जाधव यांनी... | #MaxMaharashtra | mumbai | bhagat sing
Updated : 1 Aug 2024 5:12 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire