MaxMaharashtra Impact: मॅक्समहाराष्ट्रच्या वृत्तानंतर नांदेडकरांना मिळणार आरोग्य सुविधा
X
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर जनतेला येणाऱ्या अडचणी मॅक्समहाराष्ट्र सातत्याने दाखवत आहे. अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा आहे. तर अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेडचा तुटवडा आहे. नांदेडमध्ये दोन दिवसांपुर्वी ११ एप्रिलला कोरोना रुग्णांच्या असुविधेबाबत मॅक्समहाराष्ट्रने वृत्त दिलं होतं. नांदेडमध्ये ऑक्सिजनचा साठा अपुरा बेडही फुल्ल, कोरोना रुग्णांना पाठवले जातं घरी…https://www.maxmaharashtra.com/news-update/maharashtra-corona-covid-hospitals-full-and-oxygen-also-insufficient-in-nanded-government-hospital-867606
अशा ठळक मथळ्याखाली दिलेल्या या वृत्तांमध्ये नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील रुग्णांना घरी पाठवले जात असल्याचं तसंच ऑक्सिजनचाअपुर्ण साठा यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर लोकांना या ठिकाणी सुविधा देण्यात आल्या आहेत.
पाहा कोणत्या मिळाल्या सुविघा…