Home > News Update > विद्रोही साहित्य संमेलनात मॅक्स महाराष्ट्रचा सन्मान

विद्रोही साहित्य संमेलनात मॅक्स महाराष्ट्रचा सन्मान

विद्रोही साहित्य संमेलनात मॅक्स महाराष्ट्रचा सन्मान
X

अमळनेर : १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे सुरू आहे. दरम्यान यावेळी "मॅक्स महाराष्ट्रचा" विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांकडून सन्मान करण्यात आला. आयोजित झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.

मॅक्स महाराष्ट्र हे गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने आपले पूरोगामी विचारं मांडत आहे. कष्टकरी, शेतकरी, वंचित घटकांचा आवाज बनून सरकारचं लक्ष वेधत असल्याने आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात सन्मान करण्यात आला असल्याचं संयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. हा सन्मान मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर आणि सिनियर करसस्पॉंडन्ट किरण सोनावणे यांनी स्विकारला.

Updated : 4 Feb 2024 12:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top