माटु भारततोर लोकूर ! संविधान प्रास्ताविका आता गोंडी भाषेत
टीम मॅक्स महाराष्ट्र | 25 Nov 2024 8:37 PM IST
X
X
गडचिरोलीतील ९४ टक्के आदिवासींनी संविधान हा शब्दच ऐकला नसल्याचे धक्कादायक तथ्य पाथ फाउंडेशनच्या संशोधनातून समोर आले होते. दुर्गम नक्षल भागातील या नागरीकांपर्यंत संविधान पोहोचविण्यासाठी पहिल्यांदाच अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. काय आहे हा ऐतिहासिक प्रयोग? पहा या या विशेष रिपोर्टमध्ये...
Updated : 25 Nov 2024 8:37 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire