Home > News Update > महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी नावाची चर्चा, बाबा आढाव म्हणतात...

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी नावाची चर्चा, बाबा आढाव म्हणतात...

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी नावाची चर्चा, बाबा आढाव म्हणतात...
X

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी सध्या काही नावांची चर्चा आहे. यात ज्येष्ठ माथाडी कामगार नेते बाबा आढाव यांचेही नाव सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण यासंदर्भात बाबा आढाव यांनी एक निवेदन प्रसिद्ध केली आहे.

"नमस्कार,

महाराष्ट्रभूषण पुरस्कारासंदर्भात माझ्या नावाची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु असल्याचे समजले. संबंधित मित्रांच्या माझ्याबद्दलच्या भावना मी समजु शकतो मात्र माझी याला सहमती नाही. महाराष्ट्रभूषण हा सरकारी अलंकार म्हणजे एक प्रकारची बेडी आहे व आपण त्या मार्गाने जावू नये असे माझे मन मला सांगत आहे. माझ कष्टकऱ्यांसोबतच नात कायम अबाधित राहील असाच माझा प्रयत्न राहिल".

Updated : 12 Jun 2020 8:11 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top