मराठा आरक्षण : लोकप्रतिनिधींना जनता माफ करणार नाही : उदयनराजे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Jun 2021 4:59 PM IST
X
X
राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी कोलांट्या उड्या मारणे बंद करून मराठा आरक्षण या विषयावर अधिवेशन बोलवावे आणि या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करावे, जनतेला कळूद्या आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आरक्षणा विषयी काय मत मांडतात, असे थेट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास जनतेचा संयम सुटेल आणि याला सर्वस्वी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असा सूचक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना दिला आहे.
Updated : 6 Jun 2021 4:59 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire