Home > News Update > मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर

मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर

मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर
X

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी....


Updated : 6 Feb 2021 2:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top