Home > News Update > मराठा आरक्षण: लॉकडाऊननंतर राज्यातील पहिला आक्रमक मोर्चा बीडमध्ये

मराठा आरक्षण: लॉकडाऊननंतर राज्यातील पहिला आक्रमक मोर्चा बीडमध्ये

मराठा आरक्षण: लॉकडाऊननंतर राज्यातील पहिला आक्रमक मोर्चा बीडमध्ये
X

महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतर राज्यातील काही नेते आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणा संदर्भात कोर्टाच्या निकालानंतर बीड मध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व सर्व मराठा संघटनांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत आरक्षण लढ्याची पुढची दिशा आणि रणनीती ठरवली, पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक आंदोलन करणार असून पहिला मोर्चा बीडमध्ये होणार आहे. तो मुक नसेल अशी माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण कोर्टात टिकले नाही. आता या आरक्षणाच्या लढ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढणार असल्याचे मेटे यांनी सांगितले आहे..मराठा आरक्षण: लॉकडाऊननंतर राज्यातील पहिला आक्रमक मोर्चा बीडमध्ये

Maratha reservation cancelled by supreme court Maratha morcha announced protest will-start from beed Maharashtra after lockdown said vinayak mete

महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यानंतर राज्यातील काही नेते आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणा संदर्भात कोर्टाच्या निकालानंतर बीड मध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व सर्व मराठा संघटनांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत आरक्षण लढ्याची पुढची दिशा आणि रणनीती ठरवली, पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक आंदोलन करणार असून पहिला मोर्चा बीडमध्ये होणार आहे. तो मुक नसेल अशी माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण कोर्टात टिकले नाही. आता या आरक्षणाच्या लढ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढणार असल्याचे मेटे यांनी सांगितले आहे..

Updated : 6 May 2021 2:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top