Home > News Update > LIVE | मराठा आंदोलनाला हिंसक वळण, नांदेडमध्ये रेल रोको आंदोलन

LIVE | मराठा आंदोलनाला हिंसक वळण, नांदेडमध्ये रेल रोको आंदोलन

LIVE | मराठा आंदोलनाला हिंसक वळण, नांदेडमध्ये रेल रोको आंदोलन
X

मराठा आरक्षणा आरक्षणासाठी मराठा समाज हा दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. बीड हिंगोली, जालना, धाराशिव या जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. नांदेड रेल्वे स्थानकांवर रेल रोकोच आवाहन करण्यात आलं होतं. सुरक्षचेच्या दृष्टीकोणातू याठिकाणी रेल्वे सुरक्षाबल तैनात कण्यात आलं आहे. नांदेडमध्ये संचारबंदी लागू करण्यात असली तरी मरठा टॅक्टर रॅली, रेले रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Updated : 31 Oct 2023 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top