Home > News Update > मनोहर भिडेंच करायच काय? खाली डोके वर पाय

मनोहर भिडेंच करायच काय? खाली डोके वर पाय

मनोहर भिडेंच करायच काय? खाली डोके वर पाय
X

मनोहर भिडे याने महात्मा गांधींच्या बाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात सोलापूरातील मोहोळ येथे संतप्त कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले आहे.

मनोहर भिडेच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उलटे टांगत संभाजी भिडेच करायचं काय? खाली डोके वर पाय अशी घोषणाबाजी करत ज्योती क्रांती परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी मनोहर भिडे याने आतापर्यंत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा निषेध करत त्याला अटक करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.





Updated : 29 July 2023 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top