मी प.बंगालमध्ये गेलो तर जय श्रीरामचा नारा देईन : संजय राऊत
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 March 2021 4:38 PM IST
X
X
प. मंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या असल्या तरी ती बंगालची वाघीण आहे आणि ती भाजपला घायाळ करेल, असे शिवसेनेचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचेच सरकार बनेल आणि जिथं कांटे की टक्कर आहे तिथं त्यांच्यावर झालेला हल्ला हा ममता बॅनर्जी यांना उपयोगी पडेल, असा दावाही त्यांनी केला आहे. जय श्री राम चा नारा हा काही निवडणुकीचा मुद्दा होवू शकत नाह, मी बंगालमध्ये गेलो तर जय श्री रामचा नारा देईन पण आम्ही – ममतादीदींना पाठिंबा देऊ असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
Updated : 12 March 2021 4:38 PM IST
Tags: sanjay raut Mamata Banerjee
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire