Suresh Dhas यांना बीडचं पालकमंत्री करा, रिपाइंची मागणी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 Jan 2025 1:19 AM IST
X
X
संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढले जात आहेत. या निषेध मोर्चांमधून आता राजकीय मागण्या केल्या जाऊ लागल्या आहेत...रिपाइं (खरात) चे नेते सचिन खरात यांनी बीडच्या पालकमंत्रीपदी सुरेश धस यांची नियुक्ती करण्याची मागणीच महायुती सरकारकडे केलीय...
Updated : 12 Jan 2025 1:19 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire